संतीं सांगितलें – संत सेना महाराज अभंग – ४६

संतीं सांगितलें – संत सेना महाराज अभंग – ४६

संतीं सांगितलें।
तेंचि तुम्हां निवेदिलें।
॥१॥
मी तों सांगतसें निकें।
येतील रागें येवों सुखें ॥२॥
निरोप सांगतां ।
कासया वागवावी चिंता ॥३॥
सेना आहे शरणागत ।
विठोबा रायाचा दूत ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संतीं सांगितलें – संत सेना महाराज अभंग – ४६