Skip to content
नाहीं सुख त्रिभुवनीं – संत सेना महाराज अभंग – ४४
नाहीं सुख त्रिभुवनीं।
म्हणुनि मनीं धरिलें ॥१॥
पायीं ठेवियला भाळ।
कंठीं माळ नामाची ॥२॥
पावलीं विश्रांती।
सेना म्हणे कमळापती ॥३॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
नाहीं सुख त्रिभुवनीं – संत सेना महाराज अभंग – ४४