Skip to content
जे म्हणविती न्हावियाचे – संत सेना महाराज अभंग – ४०
जे म्हणविती न्हावियाचे वंशीं ।
तेणें पाळावें स्वधर्मासी ॥१॥
येर अवघे बटकीचे ।
नव्हे न्हावियाचे वंशीचे ॥२॥
शास्त्रे नेम धंदा दोन प्रहर नेमस्त ॥४॥
सत्य पाळारे स्वधर्मासी।
सेन म्हणे नेमियला।
सांडोनि अनाचार केला ॥३॥
जन्मलों ज्या वंशांत ।
आज्ञा ऐसी ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
जे म्हणविती न्हावियाचे – संत सेना महाराज अभंग – ४०