येऊनि गर्भासी मेलों उपवासीं । नाहीं सखी ऐसी भेटली कोणी ॥१॥ देह जाणे अनित्य करावें स्वहित । मोहापासुनि निश्चित सोडवील ॥२॥ न होय अनारिसा पाळी तोंडिच्या घासा। सोडवी ना ऐसी परी देखो॥३॥ वाटलो मीपणे धनमान कांहीं। सेना म्हणे नाहीं लाभ अलाभ ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.