Skip to content
येथें सुखाचिये राशी – संत सेना महाराज अभंग – ३०
येथें सुखाचिये राशी ।
पार नाहीं त्या भाग्यासी ॥१॥
झालें आलिंगन।
कांती निवाली दर्शनें ॥२॥
उपकार उत्तीर्णता ।
सेना म्हणे नाही आतां ॥३॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
येथें सुखाचिये राशी – संत सेना महाराज अभंग – ३०