रामकृष्ण नामें । ऐसी उच्चारावीं प्रेमें ॥ १॥ तेणें काळ दुरी पळे। जाती दोष ते सकळे ॥२॥ ऐसा नामाचा प्रताप । मार्गे निवारिला ताप ॥३॥ मुखीं रामनाम उच्चारी। सेना म्हणे निरंतरी ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.