धन कोणा कामा आलें। पहा विचारूनि भले ॥१॥ ऐसे सकळ जाणती । कळोनियां आंधळे होती ॥२॥ स्त्रिया पुत्र बंधु पाही। त्याचा तुझा संबंधु नाहीं ॥३॥ सखा पांडुरंगाविण। सेना म्हणे दुजा कोण ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.