उदार तुम्ही संत – संत सेना महाराज अभंग – २०
उदार तुम्ही संत – संत सेना महाराज अभंग – २०
उदार तुम्ही संत।
मायबाप कृपावंत ॥१॥
केवढा केला उपकार ।
काय वाणू मी पामर ॥२॥
जड जीवा उद्धार केला।
मार्ग दाखविला सुपंथ ॥३॥
सेना म्हणे उतराई।
होता कांहीं दिसेना ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
उदार तुम्ही संत – संत सेना महाराज अभंग – २०