विटेवरी उभा नीट देखिलागे – संत सेना महाराज अभंग – २

विटेवरी उभा नीट देखिलागे – संत सेना महाराज अभंग – २


विटेवरी उभा नीट देखिलागे माये ।
निवाली कांती हरपला देहभाव ॥१॥
तें रूप पाहतां मन माझें वेधले ।
नुठेचि कांहीं केलें तेथुनि गे माये ॥२॥
अवघे अवघियाचा विसर पडियेला ।
पाहतां चरणाला श्रीविठोबाच्या॥३॥
सेना म्हणे चला जाऊं पंढरीसी।
जिवलग विठ्ठलासी भेटावया ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

विटेवरी उभा नीट – संत सेना महाराज अभंग – २