संतसंगतीने थोर लाभ – संत सेना महाराज अभंग – १९

संतसंगतीने थोर लाभ – संत सेना महाराज अभंग – १९

संतसंगतीने थोर लाभ झाला।
मोह निरसला मायादिक ॥ १॥
घातले बाहेरा काम क्रोध वैरी ।
बैसला अंतरी पांडुरंगा ॥२॥
दुजियाचा वारा लागूं नेदी अंगा ।
ऐसे पांडुरंगा कळो आलें ॥ ३॥
संतांनीं सरता केला सेना न्हावी।
ब्रह्मादिक पाही नातुडे जो ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संतसंगतीने थोर लाभ – संत सेना महाराज अभंग – १९