मायबाप कृपावंत – संत सेना महाराज अभंग – १७

मायबाप कृपावंत – संत सेना महाराज अभंग – १७

मायबाप कृपावंत।
तुम्ही दयाळू संत ॥१॥
घातला भार तुमच्या माथा।
आवडे तें करा आतां।

॥२॥
चिंतुनि आलों पायांपाशीं ।
न धरीं वेगळे मशी ॥३॥
सेना म्हणे पायीं मिठी ।
घातली न करा हिंपुटी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मायबाप कृपावंत – संत सेना महाराज अभंग – १७