आजि सोनियाचा दिवस – संत सेना महाराज अभंग – १५

आजि सोनियाचा दिवस – संत सेना महाराज अभंग – १५

आजि सोनियाचा दिवस।
दृष्टी देखिलें संतांस ॥१॥
जीवा सुख झालें।
माझें माहेर भेटलें ॥२॥
अवघा निरसला शीण।
देखता संतचरण ॥३॥
आजि दिवाळी दसरा ।
सेना म्हणे आले घरा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आजि सोनियाचा दिवस – संत सेना महाराज अभंग – १५

View Comments