तुम्ही संत दयानिधी – संत सेना महाराज अभंग – १४

तुम्ही संत दयानिधी – संत सेना महाराज अभंग – १४


तुम्ही संत दयानिधी।
तारा सांभाळा दुर्बुद्धि ॥१॥
तुम्हां आहे शरणागत।
तरी तारावा पतित ॥२॥
अधिकार नाहीं।
न कळे भक्तिभाव कांहीं ॥३॥
वागवा अभिमान ।
सेना आहे याती हीन ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

तुम्ही संत दयानिधी – संत सेना महाराज अभंग – १४