तुम्ही संत दयानिधी – संत सेना महाराज अभंग – १४संत सेना महाराज तुम्ही संत दयानिधी – संत सेना महाराज अभंग – १४ तुम्ही संत दयानिधी। तारा सांभाळा दुर्बुद्धि ॥१॥ तुम्हां आहे शरणागत। तरी तारावा पतित ॥२॥ अधिकार नाहीं। न कळे भक्तिभाव कांहीं ॥३॥ वागवा अभिमान । सेना आहे याती हीन ॥४॥ राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. तुम्ही संत दयानिधी – संत सेना महाराज अभंग – १४