ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारूं – संत सेना महाराज अभंग – १२६
ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारूं । उतरील पैल पारूं ज्ञानदेव ॥१॥ ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता । तोडील भवव्यथा ज्ञानदेव ॥२॥ ज्ञानदेव माझे सोयरे धायरे । जिवलग निरधरि ज्ञानदेव ॥३॥ सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान । दाविली निजखूण ज्ञानदेव ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारूं – संत सेना महाराज अभंग – १२६
2 thoughts on “ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारूं – संत सेना महाराज अभंग – १२६”
Anonymous
Ho
अक्षय पाटील
राम कृष्ण हरी अर्थ –
(ज्याच्या मनात कसलाही भक्तीभाव नसताना जो केवळ वरवरचा देवधर्म करत असतो त्याला उद्देशून तुकोबा म्हणतात -) तू नेत्र झाकून काय पुटपुटतोस ? जर तुझ्या मनात देवाविषयी प्रेमच नाही तर तू कशाला जपाचे ढोंग करतोस ? ।।१।।
राम कृष्ण हरी हा उघडा मंत्र आहे ज्यामुळे मनुष्याच्या यातना व गर्भवास चुकतात. ।।२।।
तू यंत्र, मंत्र किंवा जडीबूटी यांच्या नादाला लागशील तर तू पुन्हा जीवसृष्टीत येऊन पडशील. ।।३।।
तुकोबा म्हणतात, सर्व गोष्टींचे सार असलेला, संसारसागरातून तारून नेणारा राम कृष्ण हरी हा मंत्र मी सतत जपत असतो. ।।४।।

????।राम कृष्ण हरी।????