सिद्धांमाजी अग्रगणी । तो हा भोळा शुळपाणी॥ १॥ धन्य धन्य त्रिंबक राजा। तया नमस्कार माझा ॥२॥ जटी गंगा वाहे। तो हा त्रिगुणात्मक पाहे ॥३॥ भोंवता वेढा ब्रह्मगिरी। मध्यें शोभे त्रिपुरारी ॥४॥ सेना घाली लोटांगण । उभाहर के जोडुन ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.