माझे झाले स्वहित – संत सेना महाराज अभंग – १११

माझे झाले स्वहित – संत सेना महाराज अभंग – १११

माझे झाले स्वहित ।
तुम्हा सांगतो निश्चित ॥१॥
करा हरीचे चिंतन।
गांव उत्तम हे गुण ॥२॥
श्रावण वद्य द्वादशी ।
सेना समाप्त त्या दिवशी ॥ ३॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

माझे झाले स्वहित – संत सेना महाराज अभंग – १११