ही माझी मिरासी – संत सेना महाराज अभंग – १०९
ही माझी मिरासी – संत सेना महाराज अभंग – १०९
ही माझी मिरासी।
पांडुरंग पायापासी ॥१॥
करीन आपुलें जतन ।
वागवितों अभिमान ॥२॥
जुनाट जुगादीचें ।
वडिलें साधियेलें साचें ॥३॥
सेना म्हणे कमळापती।
पुरातन हे माझी वृत्ती ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
ही माझी मिरासी – संत सेना महाराज अभंग – १०९