सुखें घालीं जन्मासी हेचि बरें – संत सेना महाराज अभंग – १०८
सुखें घालीं जन्मासी । हेचि बरें की मानसीं ॥१॥ वारी करीन पंढरीची। जोडी साची ही माझी ॥२॥ हरिदासाची करीन सेवा । तेणे सुख फार जीवा ॥३॥ सेना म्हणे सर्व संग । केला त्याग यासाठीं ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
सुखें घालीं जन्मासी हेचि बरें – संत सेना महाराज अभंग – १०८