नाम साधनाचे सार – संत सेना महाराज अभंग – १०३
नाम साधनाचे सार – संत सेना महाराज अभंग – १०३
नाम साधनाचे सार।
भवसिंधु उतरी पार ॥१ ॥
तिहीं लोकीं श्रेष्ठ ।
नाम वरिष्ठ सेवी हें ॥२॥
शिवभवानीचा।
गुप्त मंत्र आवडीचा ॥३॥
सेना म्हणे इतरांचा ।
पाड कैचा मग येथें॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
नाम साधनाचे सार – संत सेना महाराज अभंग – १०३