नाम साधनाचे सार – संत सेना महाराज अभंग – १०३संत सेना महाराज नाम साधनाचे सार – संत सेना महाराज अभंग – १०३ नाम साधनाचे सार। भवसिंधु उतरी पार ॥१ ॥ तिहीं लोकीं श्रेष्ठ । नाम वरिष्ठ सेवी हें ॥२॥ शिवभवानीचा। गुप्त मंत्र आवडीचा ॥३॥ सेना म्हणे इतरांचा । पाड कैचा मग येथें॥४॥ राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. नाम साधनाचे सार – संत सेना महाराज अभंग – १०३