देई मज जन्म देवा – संत सेना महाराज अभंग – १०२संत सेना महाराज देई मज जन्म देवा – संत सेना महाराज अभंग – १०२ देई मज जन्म देवा। करीन सेवा आवडी ॥१॥ करीन संतांचें पूजन । मुखीं नाम नारायण ॥२॥ असो भलते ठायीं । सुख दुःखा चाड नाहीं ॥३॥ मोक्षं सायुज्यता । सेना म्हणे जिवा चित्ता ॥४॥ राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. देई मज जन्म देवा – संत सेना महाराज अभंग – १०२