माझें अंतरीचें – संत सेना महाराज अभंग – १०१संत सेना महाराज माझें अंतरीचें – संत सेना महाराज अभंग – १०१ माझें अंतरीचें । जाणें पांडुरंग साचें ॥ १॥ जीवभाव त्याचे पायी। ठेउनी कांहीं न मागों ॥२॥ सुख संत समागम। घेऊ नाम आवडी ॥३॥ सेना म्हणे चुकलों साचें । आणिक वाचे न सेवी ॥४॥ राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. माझें अंतरीचें – संत सेना महाराज अभंग – १०१