स्वहित सांगावें भलें – संत सेना महाराज अभंग – २६

स्वहित सांगावें भलें – संत सेना महाराज अभंग – २६


स्वहित सांगावें भलें।
जैसें आपणासि कळे ॥१॥
त्यांच्या पुण्या नाहीं पार ।
होय अगणित उपकार ॥२॥
मोहपाशें बांधिला ।
होता तोहि मुक्त केला ॥३॥
जेणें वाट दाखविली।
सेना म्हणे कृपा केली ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

स्वहित सांगावें भलें – संत सेना महाराज अभंग – २६