स्वहित सांगावें भलें। जैसें आपणासि कळे ॥१॥ त्यांच्या पुण्या नाहीं पार । होय अगणित उपकार ॥२॥ मोहपाशें बांधिला । होता तोहि मुक्त केला ॥३॥ जेणें वाट दाखविली। सेना म्हणे कृपा केली ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.