पैल मेळा रे कवणाचा – संत परिसा भागवत अभंग – ५

पैल मेळा रे कवणाचा – संत परिसा भागवत अभंग – ५

पैल मेळा रे कवणाचा।
नामा येतो केशवाचा ॥
ब्रिद दिसते अंबरी।
गरुड टके यांच्या परी॥
या परिसा येतो लोटांगणी।
नामा लागला त्याचे चरणी॥”

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

पैल मेळा रे कवणाचा – संत परिसा भागवत अभंग – ५

हे पण वाचा: संत परिसा भागवत संपूर्ण माहिती