Skip to content
निवृत्ती सोपान हे ज्ञानेश्वर – संत परिसा भागवत अभंग – ४
“निवृत्ती सोपान हे ज्ञानेश्वर।
मुक्ताई चांगदेव वटेश्वरू॥
निरंतर खेचर विसा।
ब्रह्मी देखे आनंदाचा पूर ॥
अवधिया अवघा साक्षात्कार।
त्याचे चरणीचा रजरेणु॥
हा नामदेव शिंपी।
तयासी पाहता अनुभव सोपा॥
हे एकाचित मूर्ती पावले अशेखा।
सकळाचरणी परिसा भागवत देखा॥”
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
निवृत्ती सोपान हे ज्ञानेश्वर – संत परिसा भागवत अभंग – ४