Skip to content
तुम्हासी जरी चाड – संत परिसा भागवत अभंग – ३
“तुम्हासी जरी चाड हरिसी।
तरी मत्सर करू नका नामदेवासी ॥
तो आलिया घरासी। हरि तुम्हासी भेटेल॥”
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
तुम्हासी जरी चाड – संत परिसा भागवत अभंग – ३
अर्थ सांगा कृपया