ज्ञानी ज्ञानदेव – संत परिसा भागवत अभंग – १
ज्ञानी ज्ञानदेव – संत परिसा भागवत अभंग – १
“ज्ञानी ज्ञानदेव, ध्यानी नामदेव।
भक्ती चांगदेव पुढारले॥
या तिन्ही मूर्ती एकाचे पै असती।
यांची काही भांती न घरावी।।
परिसा म्हणे जैसी सरिता सागरी।
ते ते श्रीहरी मिळोनि गेले॥”
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
ज्ञानी ज्ञानदेव – संत परिसा भागवत अभंग – १