“ज्ञानी ज्ञानदेव, ध्यानी नामदेव। भक्ती चांगदेव पुढारले॥ या तिन्ही मूर्ती एकाचे पै असती। यांची काही भांती न घरावी।। परिसा म्हणे जैसी सरिता सागरी। ते ते श्रीहरी मिळोनि गेले॥”
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.