अहो नारायणा – संत जनाबाई अभंग – ३१५इतर, जनाबाई अहो नारायणा – संत जनाबाई अभंग – ३१५ अहो नारायणा । मजवरी कृपा कां कराना ॥१॥ मी तो अज्ञानाची राशी । ह्मणोन आलें पायांपाशीं ॥२॥ जनी ह्मणे आतां । मज सोडवीं कृपावंता ॥३॥ राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. अहो नारायणा – संत जनाबाई अभंग – ३१५