देव भक्तांचा अंकित – संत जनाबाई अभंग – २२

देव भक्तांचा अंकित – संत जनाबाई अभंग – २२

देव भक्तांचा अंकित ।
कामें त्याचीं सदा करित ॥१॥
त्याचें पडों नेदी उण ।
होय रक्षिता आपण ॥२॥
जनी ह्मणे भक्तिभाव ।
देवदास ऐक्य जीव ॥३॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

देव भक्तांचा अंकित – संत जनाबाई अभंग – २२