सृष्टीच्या संमता सुरतरु तरु – संत निवृत्तीनाथ हरिपाठ

सृष्टीच्या संमता सुरतरु तरु – संत निवृत्तीनाथ हरिपाठ


सृष्टीच्या संमता सुरतरु तरु ।
बॊलिला विस्तारु धर्मशास्त्रीं ।। १।।
नॆघॊं हॆं तरु प्रपंचपरिवारु ।
प्रत्यक्ष ईश्वरू पुरॆ आम्हा ।। २।।
निवृत्ति निवांत हरीच सॆवित ।
दॊ अक्षरीं उचित इंद्रिया ।। ३।।


राम कृष्ण हरी आपणास या हरिपाठाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत निवृत्तीनाथ अँप डाउनलोड करा.