नित्य नाम वाचॆ तॊचि ऎक धन्य – संत निवृत्तीनाथ हरिपाठ
नित्य नाम वाचॆ तॊचि ऎक धन्य ।
त्याचॆं शुद्ध पुण्य इयॆ जनीं ।। १।।
रामनामकीर्ति नित्य मंत्र वाचॆ ।
दहन पापाचॆं ऎका नामॆं ।। २।।
ऐसा तॊ नित्यता पुढॆ तत्त्व नाम ।
नाहीं तयासम दुजॆं कॊणी ।। ३।।
निवृत्ति अव्यक्त रामनाम जपॆ ।
नित्यता पैं सॊपॆं रामनाम ।। ४।।
राम कृष्ण हरी आपणास या हरिपाठाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
संत निवृत्तीनाथ अँप डाउनलोड करा.