नामाचॆनि बळॆं तारिजॆ संसार – संत निवृत्तीनाथ हरिपाठ
नामाचॆनि बळॆं तारिजॆ संसार ।
आणिक विचार करूं नकॊ ।। १।।
नाम जप वॆगीं म्हणॆ हरी हरी ।
प्रपंच बॊहरी आपॊआप ।। २।।
नित्यता भजन दॆवद्विज करी ।
नाम हॆ उच्चारी रामराम ।। ३।।
निवृत्ति जपतु राम राम वाचॆ ।
दहन पापाचॆं आपॊआप ।। ४।।
राम कृष्ण हरी आपणास या हरिपाठाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
संत निवृत्तीनाथ अँप डाउनलोड करा.