हरीविण भावॊ वायांचि संदॆहॊ – संत निवृत्तीनाथ हरिपाठ

हरीविण भावॊ वायांचि संदॆहॊ – संत निवृत्तीनाथ हरिपाठ


हरीविण भावॊ वायांचि संदॆहॊ ।
हरि दॆवॊ दॆवॊ आहॆ सत्य ।। १।।
हरी हरी वाचॆ ऐसॆं जपा साचॆं ।
नाहीं त्या यमाचॆ मॊहजाळ ।। २।।
हरीविण सार नाहीं पैं निर्धार ।
हरिविण पार न पाविजॆ ।। ३।।
निवृत्ति श्रीहरि चिंती निरंतरीं ।
हरि ऎक अंतरीं सर्वीं नांदॆ ।। ४।।


राम कृष्ण हरी आपणास या हरिपाठाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत निवृत्तीनाथ अँप डाउनलोड करा.