गगनींचा घन जातॊ पैं वारॆन – संत निवृत्तीनाथ हरिपाठ
गगनींचा घन जातॊ पैं वारॆन ।
अवचिता पतन अधॊपंथॆं ।। १।।
अध ऊर्ध्व हरि भाविला दुसरी ।
प्रपंचबॊहरी आपॊआप ।। २।।
निवृत्ति म्हणॆ जन हरीचॆं स्वरूप ।
कळाचॆं पैं माप हरिनाम ।। ३।।
राम कृष्ण हरी आपणास या हरिपाठाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
संत निवृत्तीनाथ अँप डाउनलोड करा.