गगनीं उन्मनी वेदासी पडे – संत निवृत्तीनाथ अभंग

गगनीं उन्मनी वेदासी पडे – संत निवृत्तीनाथ अभंग


गगनीं उन्मनी वेदासी पडे मौनी ।
श्रुतीची काहणी अरुती ठाके ॥ १ ॥
तें ब्रह्म साबडे नंदाचिये घरीं ।
वनी गाई चारी गोपवेषें ॥ २ ॥
न पाहातां होय ब्रह्मांड पीठिका ।
ते युग क्षणिका हारपे रया ॥ ३ ॥
निवृत्तिदैवत कृष्ण परिपूर्ण ।
सर्वत्र जीवन सर्वीं वसे ॥ ४ ॥


गगनीं उन्मनी वेदासी पडे – संत निवृत्तीनाथ अभंग

संत निवृत्तीनाथ अँप डाउनलोड रा