ऎकॆविण दुजॆं नाहीं पैं यॆ सृष्टी – संत निवृत्तीनाथ हरिपाठ
ऎकॆविण दुजॆं नाहीं पैं यॆ सृष्टी ।
हॆं ध्यान किरीटी दिधलॆं हरी ।। १।।
नित्य या श्रीहरि जनीं पैं भरला ।
द्वैताचा अबॊला तया घरीं ।। २।।
हरीविणॆं दॆवॊ नाहीं नाहीं जनीं ।
अखंड पर्वणी हरी जपतां ।। ३।।
निवृत्ति साकार हरिनाम पाठ ।
नित्यता वैकुंठ हरिपाठ ।। ४।।
राम कृष्ण हरी आपणास या हरिपाठाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
संत निवृत्तीनाथ अँप डाउनलोड करा.