संत निर्मळा अभंग

आतां बहु बोलणें सारोनियां ठेवा – संत निर्मळा अभंग

आतां बहु बोलणें सारोनियां ठेवा – संत निर्मळा अभंग

आतां बहु बोलणें सारोनियां ठेवा ।
उगवा हा गोंवा मायबापा ॥१॥
संसाराचा छंद नकोसा हा झाला ।
परमार्थ भला संतांसंगें ॥२॥
जें आहे डु तें तें लागे गोडू ।
गोडाचे जें गोडू तें लागे कडु ॥३॥
निर्मळा म्हणे सुख तुमचे पायीं ।
आणिक मी कांही नेणें दुजें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आतां बहु बोलणें सारोनियां ठेवा – संत निर्मळा अभंग

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *