संत निळोबाराय अभंग

काय करुं तैसे ज्ञान – संत निळोबाराय अभंग – ७६५

काय करुं तैसे ज्ञान – संत निळोबाराय अभंग – ७६५

काय करुं तैसे ज्ञान ।
जेणें अभिमान खवळे तें ॥१॥
राहो भाव तुझया चरणीं ।
गर्जो वाणी गुण कीर्ति ॥२॥
काय करुं व्यत्पत्ती तैसी ।
जेणें वादासी मूळ होय ॥३॥
निळा म्हणे अहंकार वाढे ।
नलगे वेडें वैराग्य तें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

काय करुं तैसे ज्ञान – संत निळोबाराय अभंग – ७६५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *