उमटलें वरी । होतें तैसें तें अंतरीं ॥१॥ आतां नवजाय झांकिलें । बुध्दि वाचे वोसंडले ॥२॥ दीप अंधारीं ठेविला । प्रकाश न झांके फाकला ॥३॥ निळा म्हणे पांडुरंगें । चूतविलीं माझीं अंगें ॥४॥