संत निळोबाराय अभंग

उमटलें वरी – संत निळोबाराय अभंग – ७६३

उमटलें वरी – संत निळोबाराय अभंग – ७६३


उमटलें वरी ।
होतें तैसें तें अंतरीं ॥१॥
आतां नवजाय झांकिलें ।
बुध्दि वाचे वोसंडले ॥२॥
दीप अंधारीं ठेविला ।
प्रकाश न झांके फाकला ॥३॥
निळा म्हणे पांडुरंगें ।
चूतविलीं माझीं अंगें ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

उमटलें वरी – संत निळोबाराय अभंग – ७६३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *