आळवीण क्षणक्षणां – संत निळोबाराय अभंग – ७५७
आळवीण क्षणक्षणां ।
नारायणा या नामें ॥१॥
या हो या हो पंढरीनाथा ।
कृपावंता सामोरे ॥२॥
आलियाचा हरा शीण ।
दया हो आलिंगन धांवोनी ॥३॥
निळा म्हणे परस्परें ।
अत्यादरें आदर ॥४॥
आळवीण क्षणक्षणां ।
नारायणा या नामें ॥१॥
या हो या हो पंढरीनाथा ।
कृपावंता सामोरे ॥२॥
आलियाचा हरा शीण ।
दया हो आलिंगन धांवोनी ॥३॥
निळा म्हणे परस्परें ।
अत्यादरें आदर ॥४॥