असोतु ऐसियाच्या गोठीं – संत निळोबाराय अभंग – ७५३
असोतु ऐसियाच्या गोठीं ।
काय करुनि लाभ तुटी ॥१॥
गाऊं विठठलु सांवळा ।
आठवूं तो वेळोवेळां ॥२॥
जया चरणीं ब्रीद भार ।
वांकि किंकणी झणत्कार ॥३॥
निळा म्हणे तुळसीमाळा ।
पदक एकावळी गळां ॥४॥
असोतु ऐसियाच्या गोठीं ।
काय करुनि लाभ तुटी ॥१॥
गाऊं विठठलु सांवळा ।
आठवूं तो वेळोवेळां ॥२॥
जया चरणीं ब्रीद भार ।
वांकि किंकणी झणत्कार ॥३॥
निळा म्हणे तुळसीमाळा ।
पदक एकावळी गळां ॥४॥