संत निळोबाराय अभंग

अवघाची गुणीं आहे हा भला – संत निळोबाराय अभंग – ७४९

अवघाची गुणीं आहे हा भला – संत निळोबाराय अभंग – ७४९

अवघाची गुणीं आहे हा भला ।
परि हा याला लोभ कां ॥१॥
कांहींच उरों नेदी माझें ।
संचिंतपुजें भरियेलें ॥२॥
बरें वाईट हा न म्हणेचि कांहीं ।
पाप पुण्य तेंहि लुंचियेलें ॥३॥
निळा म्हणे जें जें देखें ।
तें तें हा सुखें भरितुची ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अवघाची गुणीं आहे हा भला – संत निळोबाराय अभंग – ७४९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *