नावडे आणिक । बुध्दि झाली तादात्मक ॥१॥ तेचि बैसलें रुपडें । माजी डोळियां निवाडें ॥२॥ लांचावली वाणी । न निघे ते तुमच्या गुणीं ॥३॥ निळा म्हणे श्रवणीं कीर्ति । ह्रदयीं अखंड सगुणमूर्ती ॥४॥