तप साधन हेंचि माझें – संत निळोबाराय अभंग – ७३६

तप साधन हेंचि माझें – संत निळोबाराय अभंग – ७३६

तप साधन हेंचि माझें ।
गाईन तुझें नाम हरी ॥१॥
आणिकां साधनीं उबग आला ।
विश्वास उपजला येचिविशीं ॥२॥
कळाकुसरीं न येती मना ।
वांचूनीं चिंतना तुमचिया ॥३॥
निळा म्हणे वाचें बोली ।
पडिली चाली याची परी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

तप साधन हेंचि माझें – संत निळोबाराय अभंग – ७३६