संत निळोबाराय अभंग

नेणों कांहीं तुम्ही आपुलियां – संत निळोबाराय अभंग – ७३३

नेणों कांहीं तुम्ही आपुलियां – संत निळोबाराय अभंग – ७३३

नेणों कांहीं तुम्ही आपुलियां सुखें ।
इतरांचि दु:खें पिडिति तें ॥१॥
यातना बहुवस संसारकाचणी ।
जाचति जाचणि जन्म जरा ॥२॥
व्याधिचे वळसे दरिद्राचि पीडा ।
मृत्यूची देव्हडा होता मार ॥३॥
निळा म्हणे सांपडली काळाहाती ।
नुगवति गुंती उगवितां ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नेणों कांहीं तुम्ही आपुलियां – संत निळोबाराय अभंग – ७३३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *