आर्त सर्वदा वाहती । संत भेटावेसे चित्तीं ॥१॥ तयांपासीं त्यांचा भाव । संतभेटीचा उपाव ॥२॥ हीं तया धन वित । कांही वेंचावे लागत ॥३॥ निळा म्हणे निश्चयेंसी । संत भेटती तयांसी ॥४॥